काही अर्थ वाढवावा◆।◆संसार सुखे करावा ॥
IFSC ICIC0000104मुख्य कार्यालयHead Office · 96991 05347मंगळवेढा, जि. सोलापूरMangalwedha, Dist. Solapur
धनश्री मल्टीस्टेटDhanashri Multistateको-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मंगळवेढाCo-op. Credit Society Ltd.
सूचनाNOTICE
धनश्री परिवारThe Dhanashri family

आपल्या समृद्धीसाठी
सदैव तत्पर
Always committed
to your prosperity

महाराष्ट्र व कर्नाटकातील ३५ शाखांमधून सुरक्षित ठेवी, सहज कर्ज पुरवठा आणि आधुनिक कोअर बँकिंग.Secure deposits, accessible credit and modern core banking across 35 branches in Maharashtra and Karnataka.

वर्षांची विश्वासार्ह वाटचालyears of trust
स्वागतWelcome

विश्वास, पारदर्शकता आणि प्रगतीBuilt on trust, grown with care

धनश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., मंगळवेढा ही सभासद-केंद्रित बहुराज्यीय सहकारी संस्था आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील शाखांमधून सुरक्षित ठेवी, त्वरित सोने तारण कर्ज, सुरक्षित लॉकर आणि आधुनिक कोअर बँकिंग सेवा आम्ही देतो — पारदर्शक व्यवहार आणि तत्पर सेवेसह.Dhanashri Multistate Co-operative Credit Society Ltd., Mangalwedha is a member-first multi-state co-operative. Across Maharashtra and Karnataka we offer secure deposits, instant gold loans, safe lockers and modern core banking — with transparent dealings and prompt, personal service.

  • केंद्रीय सहकार खात्याअंतर्गत नियंत्रितRegulated under the Central Registrar
  • सर्व शाखा कोअर बँकिंगने जोडलेल्याAll branches on core banking
  • त्वरित सोने तारण कर्जInstant gold loans
  • सुरक्षित लॉकर सुविधाSafe deposit lockers
अधिक जाणून घ्याMore about us
आमच्या सेवाOur services

आधुनिक बँकिंग, आपल्या गावातModern banking, close to home

सोने तारण कर्ज व लॉकरपासून डिजिटल पेमेंट आणि दारात पिग्मी संकलनापर्यंत — सर्व सुविधा एकाच ठिकाणी.From gold loans and lockers to digital payments and doorstep pigmy collection — every service under one roof.

IFSC ICIC0000104कोअर बँकिंगमुळे कोणत्याही शाखेत व्यवहारCore banking — transact at any branch
ठेव योजनाDeposit schemes

आपल्या बचतीला योग्य दिशाGive your savings direction

सर्व ठेव योजनाAll deposit schemes →
विशेष योजनाSignature scheme

लखपती आवर्तक ठेवLakhpati Recurring Deposit

दरमहा ठराविक रक्कम भरा आणि मुदतीनंतर हाती मिळवा पूर्ण ₹१,००,०००. कालावधी निवडा — हप्ता लगेच पहा.Save a fixed amount every month and receive a full ₹1,00,000 at maturity. Pick a term to see your instalment.

कर्ज योजनाLoan schemes

प्रत्येक गरजेसाठी सहज कर्जCredit for every need

सर्व कर्ज योजनाAll loan schemes →
ब्रीदवाक्यOur motto
काही अर्थ वाढवावा ।
संसार सुखे करावा ॥

थोडी बचत, योग्य गुंतवणूक आणि सुखी संसार — हेच आमचे ध्येय.“Grow your wealth a little; let your household live in happiness.”

मा. प्रा. श्री. शिवाजीराव काळुंगे (सर)Prof. Shri Shivajirao Kalunge (Sir)संस्थापक व चेअरमनFOUNDER & CHAIRMAN
Prof. Shivajirao Kalunge
संस्थापकFounder
संस्थापक · धनश्री परिवारFounder · The Dhanashri family

मा. प्रा. श्री. शिवाजीराव बाजीराव काळुंगे (सर)Prof. Shri Shivajirao Bajirao Kalunge (Sir)

संस्थापक, धनश्री परिवारFounder, Dhanashri familyचेअरमन, धनश्री मल्टीस्टेटChairman, Dhanashri Multistateचेअरमन, श्री सद्गुरू सितराम महाराज अर्बनChairman, Sitaram Maharaj Urban

परिसरातील लोकांचे जीवनमान सुधारायचे असेल तर शेतीला पाणी आणि उत्पन्न काढायला पैसा — या दोन गोष्टींची गरज आहे, हे जाणून प्रा. शिवाजीराव काळुंगे सर यांनी धनश्री परिवाराची उभारणी केली. आज धनश्री मल्टीस्टेट, धनश्री महिला पतसंस्था आणि सितराम महाराज अर्बन यांच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना आर्थिक आधार मिळत आहे.Knowing that lives in our region needed two things — water for the fields and capital to make them productive — Prof. Shivajirao Kalunge Sir built the Dhanashri family. Today Dhanashri Multistate, Dhanashri Mahila Patsanstha and Sitaram Maharaj Urban support thousands of families.

  • द पॉवर ऑफ सोलापूर २०२५The Power of Solapur 2025पुण्य नगरीPunya Nagari
  • गौरव भूमिपुत्राचा २०२५Gaurav Bhumiputracha 2025दैनिक सकाळDainik Sakal
सन्मान व पुरस्कारAwards & honours

कार्याचा गौरवRecognised for our work

सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल धनश्री परिवाराचा सन्मान.Honours for the Dhanashri family's contribution to the co-operative sector.

धनश्री · सितराम परिवारThe Dhanashri · Sitaram family

एक परिवार, अनेक संस्थाOne family, many institutions

मा. प्रा. श्री. शिवाजीराव काळुंगे (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत संस्था.Institutions working under the guidance of Prof. Shri Shivajirao Kalunge (Sir).

फोटो गॅलरीGallery

आमचा परिसरOur region

संपूर्ण गॅलरीFull gallery →

आजच बचतीची सुरुवात कराBegin your savings journey today

खाते उघडण्यासाठी, सोने तारण कर्ज किंवा लॉकरसाठी जवळच्या शाखेला भेट द्या.Visit your nearest branch to open an account, or for a gold loan or locker.

संचालक मंडळBoard of directors

मार्गदर्शक नेतृत्वOur leadership

संचालक मंडळ, धनश्री मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मंगळवेढा.Board of Directors, Dhanashri Multistate Co-op. Credit Society Ltd., Mangalwedha.

आमची ओळखWho we are

धनश्री मल्टीस्टेट ही सभासदांच्या विश्वासावर उभी राहिलेली बहुराज्यीय सहकारी संस्था आहे — जिथे प्रत्येक ठेवीदार आणि कर्जदार परिवाराचा भाग आहे.Dhanashri Multistate is a multi-state co-operative built on the trust of its members — where every depositor and borrower is part of the family.

मा. प्रा. श्री. शिवाजीराव काळुंगे (सर) यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या संस्थेचा मुख्य कार्यालय व सर्व शाखांमध्ये गुणात्मक विकास झाला असून गतवर्षीच्या तुलनेत संस्थेचे भाग भांडवल व ठेवींमध्ये मोठी वाढ झाली आहे.Founded on the vision of Prof. Shri Shivajirao Kalunge (Sir), the society has grown steadily across its head office and every branch, with share capital and deposits rising substantially over the previous year.

सर्व शाखा संगणकीकृत असून कोअर बँकिंग प्रणालीमुळे कोणत्याही शाखेतून व्यवहार करता येतात. प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आणि गावोगावी कार्यरत पिग्मी एजंट यांच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागापर्यंत आधुनिक बँकिंग पोहोचवतो.Every branch is computerised, so members can transact at any branch. Through trained staff and pigmy agents working village by village, we bring modern banking to rural households.

01

नियंत्रित संस्थाA regulated institution

केंद्रीय कृषी व केंद्र सहकार खात्याअंतर्गत नियंत्रित.Regulated under the Central Agriculture and Co-operation departments.

02

कोअर बँकिंग प्रणालीCore banking

सर्व शाखा संगणकीकृत; कोणत्याही शाखेतून व्यवहार.Every branch is computerised — transact at any branch.

03

त्वरित सोने तारण कर्जInstant gold loans

सोन्याच्या दागिन्यांवर काही मिनिटांत कर्ज.Loans against gold ornaments in minutes.

04

सुरक्षित लॉकर सुविधाSafe deposit lockers

दागिने व महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी सुरक्षित लॉकर.Secure lockers for jewellery and documents.

05

प्रशिक्षित कर्मचारी वर्गTrained, courteous people

२२३ शिक्षित व प्रशिक्षित कर्मचारी; विनम्र व तत्पर सेवा.223 trained professionals offering polite, prompt service.

06

स्वमालकीच्या जागाOwned premises

२१ शाखांसाठी स्वतःच्या जागा; उर्वरित शाखांसाठीही खरेदीचा मानस.Own premises for 21 branches, with plans for the rest.

सन्मान व पुरस्कारAwards & honours

कार्याचा गौरवRecognised for our work

सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल धनश्री परिवाराचा सन्मान.Honours for the Dhanashri family's contribution to the co-operative sector.

ब्रीदवाक्यOur motto
काही अर्थ वाढवावा ।
संसार सुखे करावा ॥
कॅल्क्युलेटरCalculators

मुदतीनंतर मिळणारी रक्कम पहाSee your maturity value

रक्कम संस्थेच्या माहितीपत्रकानुसार.Figures as per the society's brochure.

लखपती आवर्तक ठेवLakhpati RD

मुदतीनंतर ₹१,००,०००₹1,00,000 on maturity
कालावधी निवडाSelect term

आवर्तक ठेव कॅल्क्युलेटरRD calculator

₹१०० ते ₹१,००० दरमहा₹100 – ₹1,000 a month
मासिक रक्कमMonthly amount
कालावधीTerm

आवर्तक ठेव तक्ताRecurring deposit chart

मुदतीनंतर मिळणारी रक्कम (₹)Maturity value (₹)

व्याजदर व रक्कम बदलू शकतात; अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेशी संपर्क साधा.Rates and amounts are subject to change; please contact your nearest branch.

नियोजनPlan ahead

EMI कॅल्क्युलेटरcalculator

कर्ज रक्कम, व्याजदर व कालावधी निवडा. हा केवळ अंदाज आहे — प्रत्यक्ष व्याजदरासाठी शाखेशी संपर्क साधा.Choose amount, rate and tenure. This is an estimate only — ask your branch for actual rates.

कर्ज रक्कमLoan amount
वार्षिक व्याजदरAnnual rate
कालावधीTenure
आवश्यक कागदपत्रेWhat to bring

सामान्यतः लागणारी कागदपत्रेDocuments usually needed

योजनेनुसार कागदपत्रे बदलू शकतात; अचूक यादीसाठी शाखेशी संपर्क साधा.Requirements vary by scheme; your branch will confirm the exact list.

कार्यक्रम २०२६–२७Programme 2026–27

संचालक मंडळ सदस्य व प्रतिनिधीBoard Members & Representatives

बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम, २००२ (सुधारणा २०२३) व नियमांनुसार कार्यक्रम. As per the Multi-State Co-operative Societies Act, 2002 (as amended in 2023) and its rules.

    निवडणूक दस्तऐवजElection documents

    सूचना व दस्तऐवजNotices & documents

    निवडणूक आदेश, तात्पुरती व अंतिम मतदार यादी, प्राप्त नामनिर्देशन, वैध उमेदवार व निकाल येथे पाहता व डाउनलोड करता येतील.Election orders, provisional and final voter lists, nominations received, valid nominees and results can be viewed and downloaded here.

    मुख्य कार्यालयHead office

    पत्ताADDRESS
    मुख्य कार्यालयHEAD OFFICE96991 05347
    मंगळवेढा शाखाMANGALWEDHA BRANCH98909 53512
    ई-मेलEMAIL
    IFSCICIC0000104
    कामकाजाची वेळWORKING HOURS

    चौकशी फॉर्मEnquiry form

    आपली माहिती भरा — आमचे प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधतील.Share your details — our team will get back to you.

    थेट कॉल कराCall instead
    शाखा विस्तारBranch network

    आपल्या जवळची शाखाFind your nearest branch

    नंबरवर टॅप करून थेट संपर्क साधा.Tap a number to call directly.